◆ 2028 मध्ये लॉस एंजिलीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 5 नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
◆ 2028 लॉस एंजिलिस ऑलिम्पिक मधून बॉक्सिंग खेळाला वगळण्यात आले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यात एकूण 250 स्मार्ट आश्रम शाळा उभारण्यात येणार आहेत.
◆ चीन देशात होणाऱ्या बेल्ट अँड रोड संमेलणावर भारताने बहिष्कार घातला आहे.
◆ चीनच्या रोड अँड बेल्ट परिषदेवर भारताने सलग तिसऱ्यांदा बहिष्कार घातला आहे.
◆ चाड या देशात जगात सर्वाधिक 83.6 टक्के लोक इंटरनेट पासून वंचित आहेत.
◆ आफ्रिकेत 52 टक्के लोकसंख्या इंटरनेट पासून दूर आहे.
◆ ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धा कझाकिस्तान या देशात आयोजित करण्यात येणार आहे.
◆ मार्टी अहतासारी यांचे निधन झाले ते फिनलंड या देशाचे माजी पंतप्रधान होते.
◆ फिनलंड चे माजी पंतप्रधान मार्टी अहतासारी यांचे निधन झाले त्यांना 2008 साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानीत केले होते.
◆ भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतातर्फे एस. जशंकर यांच्या उपस्थित व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे.
◆ कॉसमॉस बँक बँकेला सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून गौवरविण्यात आले आहे.
◆ सर्वोच्च न्यायालयाने 26 आठवड्यापेक्षा जास्त काळानंतर गर्भपात परवानगी नाकारली आहे.
◆ महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
◆ महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन हा उपक्रम पहिल्या टप्प्यात राज्यात सहा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
◆ APL अपोलो या कंपनीच्या ब्रँड आम्बीसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ रांची येथे होणाऱ्या महिला आशियाई हॉकी करंडक 2023 स्पर्धेच्या शुभंकर चे अनावरण हेमंत सोरेन यांच्या हस्ते करण्यात आले.
◆ रांची येथे होणाऱ्या महिला आशिया हॉकी चॅम्पयीनशिप 2023 साठी शुभंकर जुही असणार आहे.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!